जुन्या नाण्याचा संकलन.

 Old Indian Coins / Posted 7 days ago by Milind Bhandirge / 13 views

हरेकृष्णा प्रिय मित्रांनो माझ्याकडे ही सर्व नाणी बराच काळ जतन करून ठेवले आहेत पण जशीच्या तशी ठेवले आहेत, यात काही नानी थोडीशी पुसट आहेत पण चांगले आहेत जो कोणी या सर्व नाण्यांचा योग्य पद्धतीने मूल्यांकन चांगले करून किंमत देत असेल तर त्यांनी अवश्य संपर्क साधावा माझा फोन नंबर आहे 96 89 27 95 27 व माझ्या जुन्या नोटा सुद्धा आहेत. पण प्रिय मित्रांनो या सर्व ज्ञान याची किंमत नाण्याच्या एक्झिबिशन मध्ये काही चांगल्या बाहेर नी किंमत साधारण 98 लाखाच्या वर सांगितलेले आहे तुम्हाला काय वाटत असेल तर फोनवर अवश्य संपर्क साधावा धन्यवाद हरेकृष्ण.

  • Listing ID: 652699

Leave a Reply

Your email address will not be published.